Breaking : bolt
"प्रोटोकॉल ज्याचा, औषध खरेदी त्याची, मग ई-टेंडरमधील स्पर्धा नेमकी कुणासाठी ?""मक्तेदारी विरुद्ध पारदर्शकता, सुशांत पोवारांच्या निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाची चौकशीची घंटा !"कोल्हापुरातील आरोग्य व्यवस्थेचे खरे शिलेदार बदनामीच्या फेऱ्यात.....?मंत्रीपदाच्या चर्चां दरम्यान उफाळलेला वाद, आमदार राजेश क्षीरसागरांसमोरील डॅमेज कंट्रोलचे आव्हान ?ऊसतोड कामगार महिलांची वेदनादायी वास्तवता, गर्भाशय काढण्यामागची सामाजिक शोकांतिकापुरवठा आदेशावरून जावक क्रमांक आणि दिनांक गायबमुळे निविदा प्रक्रियेच्या उलट सुलट चर्चांना उधान.....!महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करूया - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकागल तालुक्यातील चिमगावात रस्त्याचा वाद तापला, तहसीलदार कार्यालयासमोर दोन गटांची उपोषणेसमर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील आरोग्य सेवा, महाडायलिसिस अंतर्गत सेवांचा आढावाआरोग्य मंत्र्यांच्या धडाकेबाज कामाला अधिकाऱ्यांचा 'खो', अंतर्गत राजकारणाने मंत्र्यांचा जिल्हा होतोय बदनाम...?

जाहिरात

 

आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवार

schedule05 Jan 26 person by visibility 361 categoryराजकीय घडामोडीकोल्हापूर

सुशांत पोवार (कोल्हापूर) - इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नावर विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सकारात्मक आणि जबाबदारीची भूमिका मांडत पाणीप्रश्न सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले असताना, आमदार राहुल आवाडे यांनी त्यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करून राजकीय संस्कृतीला काळिमा फासली आहे, अशी टीका कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव संजय पोवार वाईकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

           वाईकर यांनी पत्रात म्हटले आहे, पाणी प्रश्नासारख्या गंभीर व जनतेच्या जीवनाशी निगडित विषयावर चर्चा करताना राहुल आवाडे यांनी वैयक्तिक टीका करत सतेज पाटील यांचा एकेरी उल्लेख करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. इचलकरंजीचा पाणीप्रश्न हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा नसून तो लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला प्रश्न आहे. आवाडे यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत. त्यांनी तत्काळ इचलकरंजीच्या जनतेची माफी मागावी. अन्यथा या तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वाईकर यांनी दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes