Breaking : bolt
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यातील हवेली तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी निवेदनराष्ट्रीय समाज पक्षाकडून कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी 5 जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदनबाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावरबच्चूभाऊंच्या आंदोलनाला राष्ट्रानायक महादेवजी जानकर यांचा पाठींबाप्राथमिक शिक्षणची ८ कोटींची निविदा ‘कमिशनचा कॉरिडॉर’ होऊ नये, पारदर्शक्तेसाठी रासपतर्फे निवेदनसिंधुदुर्ग जिल्ह्यात 'मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्मक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभजलजीवन मिशन अंतर्गत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाकोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 100 दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमाचा आढावाजबरी चोरीचे ५ गुन्हे व मोपेड चोरीचा १ गुन्हा केलेल्या अंतरराज्य चोरट्यास अटक

जाहिरात

 

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहास भेट

schedule29 Aug 24 person by visibility 190 categoryकोल्हापूर

सारंग डवरी (कोल्हापूर) - पुणे कारागृह व सुधारसेवाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (मु) डॉ.जालिंदर सुपेकर यांनी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहास भेट दिली. कारागृह परिसरामध्ये वृक्षारोपन करुन कारागृह सुरक्षेचा आढावा घेतला. मुख्यालयामार्फत या कारागृहास देण्यात आलेले टि.व्ही संच, ॲलन फोन, ई प्िक्झन व्हिडीओ कॉन्फरंसिग मुलाखतकरीता संगणक संच, वॉशिंग मशीन, वॉकी-टॉकी, किवॉस मशिन, झेरॉक्स मशिन इत्यादी वस्तू कार्यान्वीत केलेल्या आहेत किंवा नाही याची पहाणी केली. तसेच ॲलन फोन, ई प्रिाझन व्हिडीओ कॉन्फरंसिग मुलाखत या सुविधेचा लाभ कारागृहातील बंदी कशा प्रकारे घेत आहेत यांची प्रत्यक्ष पाहणी करुन बंद्यांच्या अडीअडचणी विचारुन त्यांचे मार्गदर्शन केले.
      यावेळी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक विवेक झेंडे, उपअधीक्षक पांडूरंग भुसारे, वैद्यकीय अधिकारी स्मिता महाडीक, वरिष्ठ तुरुंगाधिकारी चंद्रशेखर देवकर, तुरंगाधिकारी श्रेणी-1 शैला वाघ व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes