Breaking : bolt
आरोग्याकडे दुर्लक्ष करत बजेटमध्ये ४४ टक्के कपात, आरोग्य विभाग 'राम भरोसे'उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय

जाहिरात

 

सातारा जिल्हा परिषदेमध्ये सामाजिक न्याय दिन आणि राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

schedule02 Jul 24 person by visibility 467 categoryइतर

युवराज खराडे (सातारा) - जिल्हा परिषद, सातारा येथे 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन आणि राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.
           यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले, समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
          राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. यावेळी आपण व आपल्या आजू‌बाजूचा परिसर व्यसनमुक्त करणेसाठी कटीबध्द राहू, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी. श्री.घुले यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes