Breaking : bolt
आरोग्यचे आयुक्त अँक्शनमोडवर, मनपाचे आरोग्य अधिकारी यांची बदली आणि चौकशीचे आदेशडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात....'मॅनेज' निविदेचा प्लॅन उधळला ? आता दोषींच्या चौकशीअंती निलंबनाची मागणी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण असताना धाराशिवमध्ये बोगस औषधे पोहचली कशी ?आयपीएस अधिकाऱ्या विरोधात महिला डॉक्टरने दाखल केला बलात्काराचा गुन्हाबोगस डॉक्टरांकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समितीचे दुर्लक्ष रुग्णांच्या जीवावर ?दिनांक १३ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ चे साप्ताहिक राशिभविष्यपुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमालातूर जिल्ह्यात येणार २ हजार २६८ कोटींची गुंतवणूकसिंधुदुर्गमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जाहिरात

 

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

schedule31 Jan 25 person by visibility 191 categoryसिंधुदुर्ग

मकरंद परब (सिंधुदुर्ग) - मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.15 वाजता नाधवडे ता. वैभववाडी येथे आगमन व कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 37 वा वार्षिक व्यापारी एकता मेळाव्यास उपस्थिती. स्थळ:- अर्जून रावराणे विद्यालय वैभववाडी. दुपारी 12.30 वाजता मोटारीने हेत ता. वैभववाडीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता श्रीगणेश जयंती उत्सवास उपस्थिती. स्थळ:- श्री गणपती मंदिर (खडकवाडी) हेत, ता. वैभववाडी . दुपारी 1.30 वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. दुपारी 2.वाजता ओमगणेश निवास्थान, कणकवली येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता मोटारीने ओरोसकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ:- ओरोस जि.सिंधुदुर्ग . दुपारी 4.30 वाजता मोटारीने वराड ता. मालवणकडे प्रयाण. सायं. 5 वाजता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत सरंबळ टेंबवाडी सोनवडेपार वराड रस्ता येथे कर्ली खाडीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ:- वराड ता. मालवण जि.सिंधुदुर्ग . सायं. 6 वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. सायं. 6.30 वाजता ओमगणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव. रात्री 7.30 वाजता मोटारीने देवगडकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचा 21 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यास उपस्थिती. स्थळ:- श्री. महालक्ष्मीदेवी मंदिर, बापार्डे-जुवेश्वर- कवठाळवाडी ता. देवगड. रात्री 9 वाजता मोटारीनी कणकवलीकडे प्रयाण. रात्री 10 वाजता ओमगणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व मुक्काम.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes