Breaking : bolt
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यातील हवेली तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी निवेदनराष्ट्रीय समाज पक्षाकडून कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी 5 जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदनबाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावरबच्चूभाऊंच्या आंदोलनाला राष्ट्रानायक महादेवजी जानकर यांचा पाठींबाप्राथमिक शिक्षणची ८ कोटींची निविदा ‘कमिशनचा कॉरिडॉर’ होऊ नये, पारदर्शक्तेसाठी रासपतर्फे निवेदनसिंधुदुर्ग जिल्ह्यात 'मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्मक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभजलजीवन मिशन अंतर्गत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाकोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 100 दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमाचा आढावाजबरी चोरीचे ५ गुन्हे व मोपेड चोरीचा १ गुन्हा केलेल्या अंतरराज्य चोरट्यास अटक

जाहिरात

 

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान

schedule20 Nov 24 person by visibility 158 categoryमहाराष्ट्रराजकीय घडामोडी

वृत्तसंस्था - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे…

  • अहमदनगर –  १८.२४ टक्के,

  • अकोला – १६.३५ टक्के,

  • अमरावती – १७.४५ टक्के,

  • औरंगाबाद – १८.९८ टक्के,

  • बीड – १७.४१ टक्के,

  • भंडारा – १९.४४ टक्के,

  • बुलढाणा – १९.२३ टक्के,

  • चंद्रपूर – २१.५० टक्के,

  • धुळे – २०.११ टक्के,

  • गडचिरोली – ३० टक्के,

  • गोंदिया – २३.३२ टक्के,

  • हिंगोली – १९.२० टक्के,

  • जळगाव – १५.६२ टक्के,

  • जालना – २१.२९ टक्के,

  • कोल्हापूर – २०.५९ टक्के,

  • लातूर – १८.५५ टक्के,

  • मुंबई शहर – १५.७८ टक्के,

  • मुंबई उपनगर – १७.९९ टक्के,

  • नागपूर – १८.९० टक्के,

  • नांदेड – १३.६७ टक्के,

  • नंदुरबार- २१.६० टक्के,

  • नाशिक – १८.७१ टक्के,

  • उस्मानाबाद – १७.०७ टक्के,

  • पालघर – १९ .४० टक्के,

  • परभणी – १८.४९ टक्के,

  • पुणे – १५.६४ टक्के,

  • रायगड – २०.४० टक्के,

  • रत्नागिरी – २२.९३ टक्के,

  • सांगली – १८.५५ टक्के,

  • सातारा – १८.७२ टक्के,

  • सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के,

  • सोलापूर – १५.६४,

  • ठाणे – १६.६३ टक्के,

  • वर्धा – १८.८६ टक्के,

  • वाशिम – १६.२२ टक्के,

  • यवतमाळ – १६.३८ टक्के मतदान झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes