कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे 63.4 मिमी पाऊस
schedule15 Jul 24 person by visibility 199 categoryकोल्हापूर
सुदर्शन हजारे (कोल्हापूर) - कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 63.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - - हातकणंगले- 13.7 मिमी,
- शिरोळ -6.5 मिमी,
- पन्हाळा- 32.6 मिमी,
- शाहुवाडी- 61 मिमी,
- राधानगरी- 28.3 मिमी,
- गगनबावडा- 63.4 मिमी,
- करवीर- 18.7 मिमी,
- कागल- 18.5 मिमी,
- गडहिंग्लज- 14.5 मिमी,
- भुदरगड- 41.7 मिमी,
- आजरा- 28.3 मिमी,
- चंदगड- 24 मिमी
असा एकूण 25.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
- हातकणंगले- 13.7 मिमी,
- शिरोळ -6.5 मिमी,
- पन्हाळा- 32.6 मिमी,
- शाहुवाडी- 61 मिमी,
- राधानगरी- 28.3 मिमी,
- गगनबावडा- 63.4 मिमी,
- करवीर- 18.7 मिमी,
- कागल- 18.5 मिमी,
- गडहिंग्लज- 14.5 मिमी,
- भुदरगड- 41.7 मिमी,
- आजरा- 28.3 मिमी,
- चंदगड- 24 मिमी