सोमवारी सिंधुदुर्ग येथे लोकशाही दिन
schedule01 Aug 25
person by
visibility 24
categoryसिंधुदुर्ग
सिमंतिनी मयेकर (सिंधुदुर्ग) - ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिनाचे दि.4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 ते दु.2 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.