Breaking : bolt
आरोग्याकडे दुर्लक्ष करत बजेटमध्ये ४४ टक्के कपात, आरोग्य विभाग 'राम भरोसे'उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय

जाहिरात

 

सेवा निवृत्त जवांनासाठी हयात दाखला मेळावा

schedule21 Nov 25 person by visibility 81 categoryकोल्हापूर

कोल्हापूर प्रतिनिधी - जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे PCDA नौदलातील अधिकारी मुंबई व त्यांची टीम येणार आहे. जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांचा Digital Life Certificate (जीवन प्रमाणपत्र/हयातीचा दाखला) संदर्भात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधुन सेवानिवृत्त झालेले सैनिक, सेवानिवृत्त झालेले अधिकारी व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes